निधन वार्ता… — कैलासवासी ह भ प भारत भगवान सुतार (काळे) यांचे हृदय विकाराच्या आजाराने निधन झाले.

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

          इंदापूर तालुका इंदापूर येथील कैलासवासी ह भ प भारत भगवान सुतार (काळे) यांचे हृदयविकाराच्या आजाराने बुधवार दिनांक, 26/ 6 /2024 रोजी निधन झाले. निधना समय वय वर्ष 64 होते.

        त्यांच्या पश्चात आई, पत्नी, 2 मुले, 2 सुना, 1 मुलगी, नातवंडे आसा मोठा परिवार आहे. 

         सामाजिक कार्यकर्ते मुकुंद सुतार व कृष्णा सुतार यांचे ते वडील होते.

       सामाजिक व धार्मिक क्षेत्रामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता.