ऋषी सहारे

संपादक

 

गडचिरोली येथे संवाद दौरा आणि पक्ष कार्यालयाच्या उद्घाटना निमित्त हेमंत गडकरी महाराष्ट्र राज्य मनसे सरचिटणीस

संवाद दौरासाठी आलेले, मुंबईवरून मनसे प्रमुख संघटक संतोष गांगुर्डे, चेतन पेडणेकर,मनसे जिल्हाध्यक्ष राजू साळवे,जिल्हा उपाध्यक्ष रंजीत बनकर यांच्या उपस्थितत मनसे पक्षात पक्ष प्रवेश केला, हेमंत गडकरी यांनी विभाताई बोबाटे यांची आरमोरी महिला आघाडी तालुका अध्यक्षपदी नेमणूक केली.

विभाताई बाेबाटे यांनी पक्ष मजबुती व बळकटीकरणासाठी कार्य करील अशी ग्वाही देऊन मनसे जिल्हा उपाध्यक्ष रंजीत बनकर, तालुकाध्यक्ष राकेश सोनकुसरे ,मनविसे तालुका अध्यक्ष शेषराव सोनकुसरे,तालुका उपाध्यक्ष संतोष प्रधान,प्रदीप दोनाडकर, काेहाडे आपल्या निवडीचे श्रेय यांना दिले. त्याचप्रमाणे जिल्हासचिव राजेंद्र गडपल्लीवार,हरीश वलादे,डोंगरे सर्व उपस्थित मनसे सैनिकांचे आभार मानले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com