लालबहादूर शास्त्री विद्यालय बाबुळवाडा, दहावी चा निकाल दरवर्षीप्रमाणे यंदाही१००% लागलेला… — श्रध्दा संतापे प्रथम, ओम तिल्लेकर द्वितिय तर मानसी ठाकरे तृतिय श्रेणीत शाळेत उत्तीर्ण… 

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

      पारशिवनी:- महेंद्र शिक्षण संस्था, नागपूर अंतर्गत संचालित लालबहादूर शास्त्री विद्यालय बाबुळवाडा, तालुका-पारशिवनी, March-24 SSC निकाल दरवर्षीप्रमाणे यंदाही१००% लागलेला आहे.

         उत्तम निकालांची व तालुक्यात सर्वोत्कृष्ट निकाल देण्याची परंपरा कायम शाळेत एकुण १३३ विद्यार्थी सर्व उत्तीर्ण झाला यात शतप्रतिशत 100% निकाल- प्राविण्य सूची मध्ये 31 विद्यार्थी आले.

         प्रथम क्षेणीत- 63 विद्यार्थी,व्दितीय श्रेणीत -38 विद्याथी आणी तृतिय श्रेणीत – 01 विद्यार्थी उत्तीण झाले. सर्व उत्तीर्ण विद्यार्थी याचे महेंद्र शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष – हिरामणरावजी बावनकुळे साहेब, उपाध्यक्षा- कुसुमताई बावनकुळे आईसाहेब, सचिव – श्री पंकजरावजी बावनकुळे साहेब, लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या मुख्याध्यापिका- सौ. राजश्री उखरे मॅडम, पर्यवेक्षक-श्री नारायण बावनकुळे सर, ज्युनिअर कॉलेज इन्चार्ज-श्री देवेंद्र केदार सर, मिडल स्कूल इन्चार्ज-श्री गणेश राठोड सर, वर्गशिक्षक-श्री.संजय झाडे सर, श्री अनिल तेलोते सर, श्री सुनील देशमुख सर, सौ पुष्पकला मडावी मॅडम, श्री उमाशंकर जैन सर, सौ संगीता खोडे मॅडम, श्री विनोद परशुराम कर सर, श्री केशवानंद संतापे, कु. बबीता गोरले, श्री चंद्रशेखर भलावी यांनी अथक परिश्रमातून गुणवंत विद्यार्थ्यांचे खूप कौतुक अभिनंदन केले.