दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
एन.जागतिक मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.पांडुरंग नरवडे आणि राष्ट्रीय महासचिव बुधराव कोटनाके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली,महाराष्ट्र प्रदेशचे कार्यकारी अध्यक्ष प्रदीप रामटेके यांनी नागपूर जिल्हा कार्यकारणीला मंजूरी प्रदान केली आहे व सदर कार्यकारिणी सार्वजनिक केली आहे.
महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा आदरणीय मध्यमा मनिष सवाई मॅडम यांच्या सुचनेनुसार नागपूर जिल्हा कार्यकारणीची नियुक्ती खालील प्रमाणे..
१) आ.रोशनीताई शिध्दार्थ गायकवाड..
— जिल्हाध्यक्ष..
२) आ.सुनील मनोहर भोसले..
–जिल्हा कार्यकारी अध्यक्ष..
३) आ.प्रगती दिपक कांबळे..
— जिल्हा सरचिटणीस..
४) आ.अमन मनीष सवाई..
— जिल्हा संघटक..
५) आ.त्रिवेणी भावेश वाहाणे..
— जिल्हा उपाध्यक्ष..
६) आ.सुष्मा बिंदूसार गजभिये..
— जिल्हा सहसचिव..
७) आ.लताताई उमाकांत ढोक..
— जिल्हा सल्लागार..
८) आ.विवेक मधूकर डोंगरे..
— जिल्हा सह-सल्लागार..
९) आ.निखील दामोधर बोरीये..
— जिल्हा सह-सहसंघटक..
१०) आ.सुनीता राजू इंगळे..
— जिल्हा प्रशिध्दी प्रमुख..
११) आ.सुनंदा चंद्रमणी गायकवाड..
जिल्हा सह-प्रशिध्दी प्रमुख..
***
याचबरोबर महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा आदरणीय मध्यमा मनिष सवाई मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर जिल्हा अध्यक्षा आ.रोशनीताई शिध्दार्थ गायकवाड मॅडम,”नागपूर जिल्हा कार्यकारणी मध्ये,”चार, सदस्यांचा समावेश करतील अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष प्रदीप रामटेके यांनी आहे..
मंजूरी अंतर्गत नागपूर जिल्हा कार्यकारणी महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्षांनी सार्वजनिक केली आहे आणि या कार्यकारणीच्या कायदेशीर मान्यतेसाठी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री.पांडुरंग नरवडे साहेब यांच्याकडे दिनांक ३०/०४/२०२३,रोज मंगळवार ते कार्यकारणीची यादी पाठविणार आहेत…