
रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी..
शिक्षण महर्षी,माजी खासदार,कट्टर विदर्भवादी नेते,स्व.श्रीमंत राजे विश्वेश्वरराव महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज अहेरी इस्टचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी अहेरी येथील राजघाटावर त्यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले.
त्यावेळी कुमार अवधेशराव बाबा आत्राम,प्रवीणरावबाबा आत्राम आणि धर्मराव शिक्षण मंडळाचे कर्मचारी,पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.!