धम्म सम्मेलनात येणाऱ्या अनुयायी करीता काँग्रेस तर्फे सस्नेह भोजनदान… 

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी 

घुग्घूस : शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 26 जानेवारी तसेच 27 जानेवारी 2025 रोजी दोन दिवसीय भव्य धम्म संमेलनाचे आयोजन बौध्द सर्कल समिती घुग्घूसच्या वतीने आयोजित करण्यात आले.

         सदर धम्म संमेलनात आंबेडकर अनुयायी व महापुरुषांचे विचार आत्मसात करण्यासाठी आलेल्या नागरिका करीता शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या तर्फे सस्नेह भोजनदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

          सदर कार्यक्रमात काँग्रेस नेते सैय्यद अनवर, जिल्हा महासचिव अलीम शेख,रोशन दंतलवार सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष, विशाल मादर तालुका सचिव, शेखर तंगडपल्ली, शहजाद शेख जिल्हा उपाध्यक्ष इंटक, सिनू गुडला तालुका उपाध्यक्ष, दिप्ती सोनटक्के शहर कार्याध्यक्ष, यास्मिन सैय्यद जिल्हा उपाध्यक्ष, पदमा त्रिवेणी जिल्हा महासचिव, दुर्गा पाटील जिल्हा सचिव, मंगला बुरांडे, संध्या मंडल, सुजाता सोनटक्के,पूनम कांबळे,प्रीती तामगाडगे, वैशाली दुर्योधन,झोया शेख,रोहित डाकूर, बालकिशन कुळसंगे,देव भंडारी,सुनील पाटील, विजय माटला, कुमार रुद्रारप दिपक पेंदोर,अरविंद चहांदे,दिपक कांबळे, देविदास पुनघंटी,शहंशाह शेख, आयुष आवळे, अंकुश सपाटे, रंजित राखुंडे साहिल आवळे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.