Day: December 26, 2022

संत नामदेवांच्या उपदेशाने अनेकांना आयुष्याचा मार्ग सापडला : सुखजिंदरसिंग बाबा — घुमान येथील संत नामदेव दरबार कमिटीच्या ट्रस्टीने घेतले माऊलींचे दर्शन..

  दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी आळंदी : पंजाब मधील भट्टिवाल या गावातून संत नामदेव जवळीच जंगलात येऊन वसले होते तिथे ते कीर्तन-भजन करत असत त्यांचे भजन ऐकून लोक भेटण्यासाठी येत.…

हाजी मोहम्मद रफीक भाई, पत्रकार संघ के पूर्व अध्यक्ष का जन्मदिन हर्षोल्लास के साथ मनाया गया।

  सैय्यद जाकीर जिल्हा प्रतिनिधि वर्धा।     हिंगणघाट : शहर की अजीम शख्शियत हाजी मोहमंद रफीक पत्रकार (माजी नगरसेवक)सेवाभावी, समन्वय ,प्रभावशाली व्यक्तित्व अनेक प्रतिभाओं के धनी हाजी मोहम्मद रफीक…

घरातून सव्वा दोन लाख रुपयांच्या किमतीचे दागिने केले लंपास! — वार्ड क्रमांक ५ कांद्री येथील घटना.. 

    कमलसिंह यादव   प्रतिनिधी पारशिवनी -: तालुक्यातील कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस दोन कि.मि. अंतरावर असलेले कांद्री वार्ड क्रमांक पाच मधील गजानन मंदिरा जवळील कविता शुक्ला यांचा घरातुन…

रोटरेक्ट क्लब की साइकिल मैं राथान स्पर्धा को मिला भारी प्रतिसाद ।। — स्वस्थ भारत तथा पर्यावरण का संदेश।।

  सैय्यद जाकीर जिल्हा प्रतिनिधी  हिंगणघाट : रोटरी क्लब की युवा टीम रोटरेक्ट क्लब ऑफ हिंगणघाट द्वारा 25 दिसम्बर को 10 किलोमीटर की साइकिल मैराथान स्पर्धा कारंजा चौक से प्रारंभ…

गडचिरोली पोलीस दलाने केले एका जहाल नक्षलीस अटक.. — शासनाने जाहीर केले होते एकुण 02 लाख रुपयांचे बक्षीस.

     à¤¡à¥‰.जगदिश वेन्नम   संपादक       गडचिरोली: काल दिनांक 25/12/2022 रोजी उपविभाग भामरागड मधील पोमकें धोडराज हद्दीतील मौजा नेलगुंडा या गावात जहाल नक्षली नामे वत्ते ऊर्फ प्रदीप…

दोन दुचाकीचा समोरासमोर अपघात.. — येरकडं येथील घटना

    Dhanora/भाविक करमनकर     à¤§à¤¾à¤¨à¥‹à¤°à¤¾ मूरुमगाव रोड येरकडं जवळ कोसूमटोला येथे दूपारी चार वाजताच्या दरम्यान दोन दुचाकी ची समोरासमोर होऊन अपघात झाला यांना दोन्ही गाड्या धानोरा कडून जाणारी व…

वारकरी संप्रदायाच्या साहित्याचा खरा प्रचार व्हावा :- शरद पवार.. — शरद पवार आणि वारकऱ्यांमध्ये पुण्यात तासभर चर्चा..

  दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी पुणे : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरात वारकरी आक्रमक झाले आहेत. राजकारणासाठी वारकऱ्यांचा वापर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक…

पदाच्या माध्यमातून समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत : दिलीप मोहिते पाटील

  दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी आळंदी : समाजासाठी झोकून देऊन काम केले तर तोच समाजबांधव अनेक संधी उपलब्ध करून देत असतो. मागील अनेक दिवसांपासून गणेश दळवी यांनी समाजात समाजासाठी प्रामाणिकपणे…

‘त्या’ प्रकरणात वरिष्ठ अधिकारी मोकाटच.. — घोट वनपरिक्षेत्रातील उद्यानात अवैध उत्खनन प्रकरण..

    रोशन कंबगौनिवार / प्रतिनिधि, राजाराम   राजाराम: आलापल्ली वनविभागांतर्गत येत असलेल्या घोट वनपरिक्षेत्रातील घोट येथील वनविभागाच्या जैवविवधता उद्यानातून अवैधरित्या मुरुम उत्खनन प्रकरणी वनविभागावर सामाजिक कार्यकर्त्यांनी ताशेरे ओढल्याने खळबळून…

सोनीजवळा येथील म्हसोबा यात्रा उत्साहात.

दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी आळंदी : “आसरा म्हसोबाच्या नावानं चांगभलं” असा जयघोष करीत येथील सोनीजवळा (ता. केज जिल्हा बीड) मधील ग्रामस्थांनी रविवार दिनांक 25 रोजी आपले ग्रामदैवत असणारे म्हसोबा देवाचा…