कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी :-शिवसेना कन्हान पिपरी शहर तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात संविधान प्रस्तावना व बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन भारतीय संविधान वाचुन संविधान दिन साजरा करण्यात आले.
तसेच तारसा रोड शहिद चौक येथे शहीद देशमुख स्मारक येथे मुंबईत दहशतवादी हल्लात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली या प्रसंगी शिव सेना शहर अध्यक्ष रवींद्र राणे, महिला आघाडी शिवसेना कन्हान शहर अध्यक्षा मनीषा चिखले, डॉ प्रदीप राणे,अनिल ठाकरे नगरसेवक ,अजय चव्हाण, चिंटू वाकुडकर, भारत पगारे, प्रदीप गायकवाड़, गणेश भालेकर, हरीश तिडके, मनोज बैठवार, शमशेर पुरवले, राहुल हातागडे , दिपक प्रसाद, किरण पेटारे, दामोदर पात्रे सह शिवसेना चे विविध आघाडी चे पदाधिकारी कार्यकर्त मोठी संख्येत उपस्थीत राहुन शहीदाना श्रध्दांजली वाहली .