Day: November 26, 2022

संविधान दिनानिमित्य दर्यापूर पोलीस स्टेशन येथे भारतीय संविधानाची प्रास्ताविका भेट.

  युवराज डोंगरे/खल्लार 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून सर्वत्र साजरा केल्या जातो. याच दिनाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडी, दर्यापूरच्या वतीने संविधानाची प्रास्ताविक दर्यापूर पोलिस स्टेशनचे प्रभारी…

सामाजिक लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी संविधानाची गरज :– ॲड.कबीर एस.कालिदास यांचे प्रतिपादन

    पंकज चहांदे दखल न्यूज भारत   देसाईगंज – स्वातंत्र्यपुर्व काळात देशातील न्यायीक व्यवस्था धर्म ग्रंथावर आधारीत असल्याने देशातील नागरिकांना अपेक्षित न्याय मिळु शकत नव्हते ज्यामुळे बहुसंख्य नागरिकांची आर्थिक,…

रिपब्लिकन सांस्कृतिक संघ ने मनाया संविधान दिवस! 

  कमल सिंह यादव  à¤ªà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€ कन्हान :- रिपब्लिकन सांस्कृतिक संघ कन्हान नागपुर द्वारा सविधान दिवस पर डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान मेंं कार्यक्रम का आयोजन कर सविधान दिवस मनाया गया।  कार्यक्रम…

शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन न पाळणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध :- डॉ.महेश कोपुलवार 

    ऋषी सहारे संपादक     आरमोरी- केंद्र सरकारने शेतकरी विरोधात केलेल्या तीन काळया कायद्या विरुध्द च्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची सांगता करताना शेतकऱ्यांनी दिलेले आश्वासन केंद्र/ मोदी सरकारनी न पाळल्यामुळे…

शेकापच्या मध्यवर्ती समितीच्या बैठकीत पाच महत्वाचे ठराव पारीत.

  ऋषी सहारे संपादक   गडचिरोली,ता.२६: येथे सुरु असलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती समितीच्या बैठकीच्या आजच्या पहिल्या दिवशी शेती, महिला, गायरान जमिनी आणि ५ च्या अनुसूचीसंदर्भातील महत्वाचे पाच ठराव समिती…

संताजी प्रशासकीय महाविद्यालय तसेच श्री किसनराव खोब्रागडे महाविद्यालय येथे संविधान दिन साजरा.

  ऋषी सहारे संपादक आरमोरी :–येथील संताजी प्रशासकीय महाविद्यालय तथा श्री किसनराव खोब्रागडे महाविद्यालय आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या सभागृहात 26 नोव्हेंबर हा संविधान दिन साजरा करण्यात आला सदर संविधान…

शिवसेना कन्हान पिपरी शहर तर्फे संविधान दिन साजरा… — शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

  कमलसिंह यादव  प्रतिनिधी   पारशिवनी :-शिवसेना कन्हान पिपरी शहर तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात संविधान प्रस्तावना व बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन भारतीय संविधान वाचुन संविधान दिन साजरा करण्यात…

वैरागड अंगनवाडीत पोषण आहाराचा पुरवठाच नाही. – लहान बालके अनेक दिवसापासून पोषण आहारापासून वंचित. – त्वरित पोषण आहाराचा पुरवठा करा अन्यथा बाल विकास प्रकल्प कार्यालय समोर उपोषण. – माजी आरमोरी पंचायत समिती उपसभापती विनोद बावनकर यांचा इशारा.

    प्रतिनिधी//प्रलय सहारे   वैरागड : – येथील अंगणवाडीत अनेक दिवसापासून बाल विकास प्रकल्प अंतर्गत पोषण आहाराचा पुरवठाच झालेला नसल्यामुळे लहान बालके आहारापासून वंचित झालेले आहे. त्वरित पोषण आहाराचा…

वैरागड येथील मुरारी धनकर यांच्या परिवारास मिळाला पंतप्रधानमंत्री जिवन ज्योती विमा योजने अंतर्गत को.ऑप. बँक मधून लाभ. – पत्नीच्या मृत्यू नंतर पंतप्रधानमंत्री जिवन ज्योती विमाचे आर्थिक सहकार्य. – वैरागड जिल्हा मध्यवर्तीय को.ऑप. बँक शाखा व्यवस्थापक पद्दमाकर शेबे यांचे मोलाचे सहकार्य.

  प्रतिनिधी// प्रलय सहारे    वैरागड : – येथील ग्रामपंचायत जवळील सती मोहल्ला येथे रहिवासी असलेले मुरारी धनकर यांच्या पत्नी रसिका धनकर यांचे एक वर्षा पूर्वी निधन झाले होते. त्यांच्या…

अज्ञात वाहनाच्या धडकेने बाईक चालकाचा मृत्यु … — अपघातग्रस्त स्थळ माहुली रस्ता..

    पारशिवनी प्रतिनिधी :- वाहनाच्या धडकेमुळे एका युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला असल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.ही घटना शुक्रवारी दुपारी मनसर ते माहुली रस्त्यावर घडली.       चेतन गणेश…