Day: October 26, 2022

सुरजागड लोह प्रकल्प संदर्भात गडचिरोली येथे उद्या होणारी जनसुनावणी रद्द करून तालुका स्थळ एटापल्ली येथे घेण्यात यावी.. — उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची निवेदनादद्वारे मागणी …

    रमेश बामणकर /अहेरी तालुका प्रतिनिधी    अहेरी :- महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालक मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना  सुरजागड लोह प्रकल्पा संदर्भात २७ ऑक्टोबर रोजी गडचिरोली…

नेचर पार्कवर ग्रीनफ्रेंड्सने घडविले सोलर फिल्टर चष्म्यातून सूर्यग्रहणाचे दर्शन…  या निमित्ताने केले अनेक अंधश्रद्धा दूर..

  चेतक हत्तीमारे जिल्हा प्रतिनिधी    लाखनी:-     ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनी द्वारा दिवाळीच्या काळात 27 वर्षानंतर आलेले व वर्षातील अखेरचे सूर्यग्रहणाच्या दर्शनाचा कार्यक्रम सोलर फिल्टर्स चष्म्याद्वारा,दुर्बिणीच्या व दूरदर्शीद्वारे…

वर्धा जिल्हे के नए पोलिस अधीक्षक नुरुल हसन का आगमन…  — वर्धा और हिंगणघाट की अवाम की तरफ से उनका स्वागत है।

      सैय्यद जाकीर जिल्हाप्रतिनिधि वर्धा। हिंगणघाट :-       वर्धा जिल्हे में नये पोलिस अधीक्षक श्री.नूरुल हसन का आगमन हो चुका है।सोमवार को नये पोलिस अधिक्षक के…

गाव परिसरातंर्गत सालाई व घोगरा महादेव नदीच्या काठावर राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय.. — भारत सरकार तर्फे स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले.

    पारशिवनी : राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालय ( क्षेत्र संचालन विभाग ) , नागपुर यांनी तालुका चे गावात स्वच्छता मोहीम आयोजित केली- यात सलाई आणि घोगरा महादेव (पारशिवनी) येथे राष्ट्रीय…

आमडी गटग्रामपंचायत अंतर्गत विकास कामे पुर्ण होणार? — आमदार जैस्वाल व बीडीओ सुभाष जाधव यांनी समस्यांच्या निवेदनाची घेतली दखल.

    पारशिवनी :- तालुक्यातील आमडी गटग्रामपंचायत येथे महाराष्ट्र शासनाची महात्मा गांधी रोजगार हमी योजना,घरकुल योजना,घनकचरा वयस्थापन योजना, पाणी पुरवठा योजना, महीला बचत गट योजना व इतर योजनेचे रखडलेली विकास…

तर..अनर्थच अनर्थ घडणार?…

        प्रदीप रामटेके      à¤¸à¤‚पादकीय           “काया,वाचा आणि मन,”या त्रि सुत्र शब्दांचा,महा अर्थ ज्यांना कधी कळलाच नाही,अशांच्या वाणीतून कधी घातक शब्द निघतील…