दिनांक २६ सप्टेंबर २०२२

 

सावली (सुधाकर दुधे)

 

 

    तालुक्यातील राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या सेवा पंधरवडा कार्यक्रम निमित्याने खासदार अशोकजी नेते यांना तालुकाध्यक्ष अविनाश पाल यांनी गेवरा खुर्द येथील स्व.शरद पंढरी मुनघाटे वय ४५ वर्ष यांचा अचानक आकाशातील वीज पडून जागीच मृत्यू झाला.या घटने संदर्भातील माहिती खा.अशोकजी नेते यांना दिली असता या संबंधी दखल घेऊन गेवरा खुर्द येथे जाऊन त्या कुटुंबीयांचं सांत्वन करून यावेळी आर्थिक मदत देण्यात आली.तसेच काही अडीअडचणी आल्यास आम्ही तुमच्या दुःखात सामील आहो.याप्रसंगी खा.अशोकजी नेते यांनी आपल्या भावना व्यक्त केले.

 

 याप्रसंगी खा.अशोकजी नेते गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा, तालुकाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष भाजपा ओबिसी आघाडीचे अविनाश पाल, डॉ.गंगाधर धारणे उपसरपंच, जगदिश हेटकर,राजु आत्राम, तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News