ऋषी सहारे

संपादक

 

 

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पोलिस भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे – राज्यातील पोलिस दलात पुढील 2 वर्षात 20 हजार जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.

यापूर्वी पोलिस दलात सात ते आठ हजार जागांची भरती करण्याबाबत जाहीरात काढली होती. त्यात आता आणखी 12 हजार जागांची भर पडणार असून, लवकरच या भरतीची जाहीरात काढली जाईल – असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले

‘राज्यात अनेक सायबर गुन्हे घडत आहेत. फिशिंगच्या माध्यमातून लोकांना लुटले जात आहे, त्यांना त्रास दिला जातोय. यासाठी सरकार योग्य ती कारवाई करीत असून,

राज्यात लवकरच सायबर सिक्युरीटीचे रोबस्ट इन्फ्रास्ट्रक्चर उभारणार आहोत – त्यासाठी राज्यात लवकरच पोलीस दलात 20 हजार जागांसाठी भरती होणार आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com