आरमोरी सहकारी शेतकी खरेदी-विक्री समिती लि. र. नं. ६३०, ची ६२ वी. “वार्षिक साधारण सभा…

 

रुपेश बारापात्रे

शहर प्रतिनिधी

 

आरमोरी-

दि. ०९/०९/२०२३ रोज शनिवारला दुपारी १२.०० वा. सभापती यांचे अध्यक्षतेखाली खालील विषयावर विचार विनियम करण्या करिता संस्थेचे कार्यालय आरमोरी येथे सभा आयोजित केली होती.

सभेत खालील विषयावर विचार विनिमय करण्यात आले.

१) मागील साधारण सभेचे प्रतिवृत्त वाचुन कायम करणे.

२) संस्थेचे सन २०२२-२३ वार्षाचे दि. १/४/२०२२ ते ३१/३/२०२३ वर्षाचे पत्रके, जमा खर्च पत्रक, नफा-तोटा

पत्रक, ताळेबंद पत्रक वाचून कायमकरणे व मंजूरी देणे.

सन २०२३ २०२४ बाहेरील कर्जाची मर्यादा ठरविणे.

३) संस्थेचे सन २०२२ – २०२३ वर्षाचे अंकेक्षणबाबत माहिती प्रस्तुत करणे.

३) संस्थेचे सन २०२३-२४ वर्षा करिता तयार केलेले अंदाजपत्रक सादर करणे व सन २०२२-२०२३ मध्ये अंदाजपत्रकापेक्षा ज्यादा झालेल्या खर्चास मान्यता देणे. सन २०२३ २०२४ वे लेखापरिक्षणाकरिता पॅनलवरील लेखापरीक्षकाची नियुक्ती करणे.

५) सन ३१/३/२०२३ अखेर संचित नफ्याचे विनियोगास मान्यता देणेबाबत.

६) सभाती यांच्या परवानगीने वेळेवर येणारे इतर विषय.

एम. जे. मने सभापती,

डि. आर. निंबेकार,

ए. एस. माकडे व संस्थेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.