राकेश चव्हाण
कुरखेडा शहर प्रतिनिधी
आज गट ग्रामपंचायत गेवर्धा येथील सांस्कृतिक सभागृहात राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी सरपंच सुषमा मडावी, ग्रा.पं.सदस्य रोशन सय्यद,ग्रामविकास अधिकारी प्रदीप भांडेकर,तंटामुक्ती अध्यक्ष राजु बारई, ग्रामकोष समिती अध्यक्ष राजेंद्र कुमरे, ग्रामसभा अध्यक्ष सुरेश पुसाम, ग्रामसभा सचिव सुधीर बाळबुद्धे, तंटामुक्ती सदस्य मडावी सर, तंटामुक्ती सदस्य ताहीर शेख, यशवंत गावळे, रईसा सय्यद, अफसाना शेख, ग्रा.पं.कर्मचारी कृष्णा मस्के,मुकेश बोरकर,दिनेश कावळे, अमिता नाहामूर्ते उपस्थित होते.