ऋषी सहारे

संपादक

 

          स्थानिक अनिकेत समाजकार्य महाविद्यालय देसाईगंज येथे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल थुल याच्या अध्यक्षतेखाली. डॉ संजय बाळबुदध्दे, प्रा. दीपक भागडकर, प्रा. राजेंद्र वालदे, प्रा. ठाकरे मॅडम, मुनघाटे महाविद्यालय कुरखेडा, महेन्द्र हरीनखेडे, संजय रामटेके, तेजस घोनमोडे, अविनाश रामटेके, जेटूजी नागोसे, आदी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महाविद्यालयात त्यांना मानवदना देण्यात आली.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com