अडरे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न- माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के अडरे येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात केले प्रतिपादन, पत्रकार संदेश पवार, उदय भोजने यांची प्रमुख उपस्थिती!
चिपळूण (ओंकार रेळेकर) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांना खरी मदतीची गरज असते. माझी मातृभूमी असलेल्या या अडरे-वेहेळे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे…