
युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
खल्लार पोलिस स्टेशन येथे 16 वाहने लावारीस व बेवारस स्थितीत पडले असून या बेवारस असलेल्या वाहनांचे क्रमांक यावर अद्यापही कोणीही हक्क सांगितला नाही.
टी. व्ही. एस स्कुटी एम एच 27,क्यू 8456, कायन्याटिक बॉक्सर एम एच 27 एम 2311,लुना एम एच 27 एच 4051,प्याशन प्रो एम एच 27 ए एस 5922,स्कुटी एम एच 27 जि 8952,सुझूकी कावासकी एम एच 27 क्यू 4469,स्कुटर एम एच 27बी 6121, स्प्लेंडर एम एच 30 एस 2825,ऑटो एम एच 27पी 5625,टीव्ही एस स्कुटी एम एच 30 के 8066,लुना एम एच 30 एम 4512,हिरो होंडा प्याशन एम एच 04 बिव्ही 7700,बजाज एम टी एम एच 27 बी 4283,बजाज कावासकी एम एच 27आर 2217,सिडी डिलक्स एम एच 27,इ 3009,सुझूकी कावासकी एम एच 27एन 3213 वाहने खल्लार पोलिस स्टेशन येथे लावारीस व बेवारस स्थितीत आहेत.
ज्यांच्या मालकीची ही वाहने असतील त्यांनी खल्लार पोलिसांशी संपर्क करुन बेवारस असलेली वाहने ओळख पटवून सात दिवसाच्या आत घेऊन जावे अन्यथा त्या बेवारस वाहनांचा लिलाव करण्यात येईल.
ज्यांच्या मालकीची ही वाहने असतील त्यांनी खल्लार पोलिसांशी संपर्क करुन जावे असे आवाहन खल्लारचे ठाणेदार रविंद्र बारड यांनी नागरिकांना केले आहे.