डॉ.जगदीश वेन्नम
संपादक
व्हाईस आफ मिडीयाच्या टेलीविजन विभागाच्या ( इलेक्ट्रॉनिक मिडीया) राज्य प्रवक्ता पदावर गेली 22 वर्ष इलेक्ट्रॉनिक मिडीयात काम करणारे जेष्ट पञकार महेशभाऊ तिवारी यांची राज्य प्रवक्ता पदावर नियुक्ती करण्यात आली आहे..
या वाईस आफ मिडीयाच्या टेलीविजन विभागाच्या संघटनेचे राज्याचे अध्यक्ष विलास बढे यांनी आज जाहीर केलेल्या कार्यकारिणीत ही नियुक्ती केली असून..वाईस आफ मिडीयाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे,राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला तसेच महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष राजा माने यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
महेश तिवारी यांची व्हाइस आफ मिडिया संघटनातंर्गत इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या राज्य प्रवक्ता पदी नियुक्ती झाल्याबद्दल,”दखल न्यूज भारत परिवारातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन!..