शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर तालुकातंर्गत मौजा पळसगांव (पि) ग्रामपंचायत येथे प्रजासत्ताक दिन साजरा.
संविधानाच्या माध्यमातून प्रजेला खऱ्याअथी स्वातंत्र्य बहाल करणारे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकंदरीत संघर्ष त्यागाचा दिवस म्हणजे २६ जानेवारी ग्रामपंचायत पळसगांवचे सरपंच सरीता गुरनुले यांनी म्हटले.
याप्रसंगी ग्रामसेवक पळसगांवचे ढोणे, ग्रामपंचायत उपसरपंच तुळसिदास शेरकुरे,ग्रामपंचायत सदस्य हपिज शेख,ग्रामपंचायत सदस्य प्रदिप गजभिये,ग्रामपंचायत सदस्या मनिषा घरत,ग्रामपंचायत सदस्या चौधरी,मेश्राम,तलाठी बदकी,पोलीस पाटील रागिना दडमल अगंवाडी कर्मचारी रामकला पाटील,शिला मोहुर्ले,प्रियंका गोरडवार,संघमित्रा खोब्रागडे,शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष प्रकाश ढोक,सदस्य गण, गावातील नागरिक कुशन बोरकर,पान लोट समिती चे माजी अध्यक्ष प्रभाकर गजभिये,दुमदेव बोरकर,आदी गावातील नागरिक उपस्थित होते.