चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी
लाखनी:- पिंपळगाव सडक येथे आज दिनांक 26/01/2023रोजी शंकर पटाचे उद्घाटन करण्यात आले.
या वेळी सुनील भाऊ फुंडे जिल्हा सहकारी बँक अध्यक्ष भंडारा यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. या वेळी मदनजी रामटेके उद्घाटन सोहळा पार पडला.