कमलसिंह यादव
प्रतिनिधी
कन्हान:-आज दिनांक 26 जनवरी 2023 गुरुवार ला तारसा रोड जॉईंट कन्हान येथे 74व्या प्रजासत्ताक दिनानिमत्त मानव अधिकार संरक्षण संघटन पारशिवनी तालुका अध्यक्ष पंकज रामटेके मित्र परिवार यांच्या आयोजनाने भव्य रक्तदान शिबीर आयुष ब्लड बँक सेंटर नागपुर यांच्या विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले…
त्या प्रसंगी 34 रक्तदात्यानी रक्तदान केले या कार्यक्रमाला नगराध्यक्ष करुणाताई आष्टनकर,नगर उपाध्यक्ष योगेश रंगारी,मानव अधिकार संरक्षण संघटन राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद बांबोर्डे,PHC वैधकिय अधिकारी डॉ.शशांक राठोड प्रामुख्याने उपस्थित होते…
या कार्क्रमास रवी महाकाळकर,मनीष नंदेश्वर,देवा तडस,अखिलेष मेश्राम, प्रशांत पाटील
सुमेध नितनवरे,राजेंद्र फुलझेले,संजय इंगोले,श्रद्धा चकोले,विजय चकोले,नितेश मेश्राम,प्रमोद चंद्रिकापुरे
रॉबीन निकोसे,अभिजित चांदूरकर,महेश धोंगळे, आदी उपस्थित होते….