प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
👇👇👇
प्रजासत्ताक दिन म्हणजे देशातील सर्व नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा महान दिवस..
हा दिवस महा उत्सव दिन म्हणून आपण साजरा करतो आहे..तो यासाठी की,या दिवसापासून या देशातील तमाम नागरिकांना सर्व प्रकारचे कायदेशीर अधिकार व हक्क मिळाले.शिक्षणाचे,बोलण्याचे आणि लिहिण्याचे स्वातंत्र्य प्राप्त झाले.
या देशातील अधिकारविहिन नागरिकांना लोकप्रतिनिधी बनण्याचे व लोकप्रतिनिधींच्या द्वारे समाजहिताचे कार्य करण्याचे महानत्तंम कर्तव्य लाभले.
तद्वतच उत्तम सामाजिक दायित्व निभावण्याचे मार्ग खुले झाले..
हा दिवस देशातील सर्व नागरिकांना समान दर्जाची संधी व निष्ठता बहाल करणारा असल्याने,या देशातील सर्व नागरिकांसाठी हा दिवस कुशल कर्म करण्याची प्रेरणा आहे.
अशा या मंगलमय लोहशाही दिनानिमित्ताने आपणास..
मनःपूर्वक..तथा सस्नेह
कल्याणकारी..
हार्दिक शुभेच्छा!
****
शुभेच्छूक
दखल न्यूज भारत परिवार..
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹