Day: January 26, 2023

पिंपळगाव सडक शंकर पटाचे उद्घाटन सोहळा संपन्न.

  चेतक हत्तीमारे जिल्हा प्रतिनिधी    लाखनी:- पिंपळगाव सडक येथे आज दिनांक 26/01/2023रोजी शंकर पटाचे उद्घाटन करण्यात आले.   या वेळी सुनील भाऊ फुंडे जिल्हा सहकारी बँक अध्यक्ष भंडारा यांच्या…

जेष्ठ लेखिका व समाजसेविका शांताबाई कांबळे यांचा शंभरी पार केल्यानंतर मृत्यू!

  औरंगाबाद प्रतिनिधी :-      à¤ªà¤¹à¤¿à¤²à¥à¤¯à¤¾ बौधद स्त्री लेखिका तसेच ज्येष्ठ समाजसेविका शांताबाई कांबळे यांचा काल पुणे येथे मृत्यू झाला.मृत्यू समयी त्या 101 वर्षाच्या होत्या.        …

पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी लाहेरी उपपोस्ट येथे प्रजासत्ताक दिन केला साजरा.. — लाहेरी उपपोस्ट छतिसगड टोकावर..

  डॉ.जगदीश वेन्नम   संपादक        à¤†à¤œ दिनांक 26/1/2023 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगढ सीमेलगत असलेले गडचिरोली पोलिस दलाचे सर्वात दूरचे उपपोस्ट लाहेरी या ठिकाणी पोलीस अधीक्षक श्री.…

लोक कलाकारांच्या प्रबोधनातंर्गत विचारांचे प्रतिबिंब उमटतात नागरिकांच्या मनात व ह्रदयात… — करमणुक व सांस्कृतिक मंत्री त्यांच्या जनजागृतीला महत्व देतील काय?

   à¤ªà¥à¤°à¤¦à¥€à¤ª रामटेके मुख्य संपादक         लोक कलाकार हा समाजाचा महत्वपूर्ण घटक असून त्यांच्या विविध प्रकारच्या कलाकृती अन्वये वैचारिक प्रबोधनातून परिवर्तनीय असे समाजमन नेहमी घडत असते.हेच परिवर्तनीय…

स्वातंत्र्य वीर अजाबराव काळे विद्यालयातच ध्वजाचा अपमान! — जीर्ण,फाटका व छिद्र पडलेला राष्ट्र ध्वज फडकवला…

  दखलन्युज भारत चिखलदरा तालुका प्रतिनिधी-:अबोदनगो चव्हाण 7588228688   चिखलदरा.-:       मेळघाटातील मौजा चुरहनी येथे स्वातंत्र्य वीर अजाबराव काळे पाटील विद्यालयात मुख्यध्यापकाने जीर्ण व फाटक्या तीरंगा ध्वजाचे ध्वजारोहण…

रामटेक येथे राष्ट्रीय मतदार दिवस निमित्त तहसीलदार व एसडीओ द्वारे जनजागृति. 

    कमलसिंह यादव    प्रतिनिधी        à¤ªà¤°à¤¶à¤¿à¤µà¤¨à¥€ :- नवीन मतदार व भावी मतदार यांच्यात मतदान प्रक्रियामध्ये झालेले नवीन बदल व त्यांचे महत्व विषयी जनजागृती व्हावी व युवा…

राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान अंतर्गत पंचायत समिती पारशिवनी मध्ये सरपंच उपसरपंच व सदस्यांनी घेतले ग्रामविकासाचे प्रशिक्षण.

    कमलसिंह यादव    प्रतिनिधी       पारशिवनी:-राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान अंतर्गत ग्रामविकास व जलसंधारण विभागामार्फत पंचायतराज प्रशिक्षण केंद्र नागपूर व पंचायत समिती पारशिवनी यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती…

प्रजासत्ताक दिनानिमत्त मानव अधिकार संरक्षण संघटन तालुका तर्फे गऊहिवरा चौकात भव्य रक्तदान शिबीरात 34 रक्तदात्यानी केले रक्तदान.

  कमलसिंह यादव   प्रतिनिधी         कन्हान:-आज दिनांक 26 जनवरी 2023 गुरुवार ला तारसा रोड जॉईंट कन्हान येथे 74व्या प्रजासत्ताक दिनानिमत्त मानव अधिकार संरक्षण संघटन पारशिवनी तालुका…

गणतंत्र दिवशी जनतेला उत्कृष्ठ जीवन विमा प्रदात्यांचा शाखेतर्फे गौरवसत्कार… — साकोली शाखेत सत्कार सोहळा संपन्न.

  नागपूर विभागीय प्रतिनिधी-निलय झोडे   साकोली : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या साकोली शाखेत २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण शाखाधिकारी कळमकर यांचे हस्ते संपन्न झाले. आयोजित एल आय सी सभागृहात गणतंत्र…

देसाईगंज येथे सम्यक जाग्रूत बौध्द महिला समीती च्या वतीने प्रजासत्ताक दिन ऊत्साहात साजरा…..

    प्रितम जनबंधु संपादक    डाँ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दिक्षाभूमी देसाईगंज (वडसा) येथे सम्यक जाग्रूत बौध्द महिला समीतीच्या वतीने प्रजासत्ताक दिन मोठया ऊत्साहात साजरा करण्यात आला.    à¤ªà¥à¤°à¤¥à¤®à¤¤à¤ƒ…