आज मनुस्मृती दहन दिनानिमित्त सर्वसामान्य 85 % भारतीय जनतेला महत्वाची, विनंती, सूचना….

       आज पासून जर या संविधान विरोधी शक्तीला, मनुवाद्यांना कायमचे संपवून येणारी मानसिक आणि शारीरिक गुलामी जगाच्या वेशिवर टांगून लोकशाही, देश आणि संविधानाचे रक्षण करावयाचे असेल……….

       तर आजपासून निदान एकच काम करा……

      व्हाट्सअपमधील, यू ट्युब मधील, फेसबुकवरील, गुगलवरून शोधून……..

आदरणीय निरंजन टकले सर 

आदरणीय दीपक शर्मा सर

आदरणीय उमाकांत लखेडा सर 

आदरणीय अशोक वानखेडे सर 

आदरणीय प्रकाश पोहरे सर 

आदरणीय हेमंत अत्री सर 

आदरणीय विवेक देशपांडे सर 

आदरणीय सुधीर सूर्यवंशी सर 

आदरणीय निखिल वागळे सर 

आदरणीय इतर जे जे असतील 

      वरील देशनिष्ठ, संविधाननिष्ठ, RSS विरोधी, भाजपविरोधी, EVM विरोधी, परखड कुणाचीही भीडभाड न ठेवणाऱ्या पत्रकारांचे 5 /10 / 20 /30 /50 / 1 तास किंवा त्यापेक्षाही जास्त असले तरी आवर्जून व्हिडीओ /ऑडिओ स्वतः ऐकून जागृत होण्याची संधी दवडू नका…… 

              कारण……

  वरील सर्व मंडळी 

     तुमच्यासाठी आणि केवळ तुमच्यासाठीच………

   स्वतःच्या जीवाचीही पर्वा न करता या EVM सत्तेच्या विरोधात, तन – मन – धनाने समर्पित होऊन माउंट एव्हरेस्ट अशा बलदंड शक्तीच्या विरोधात, संविधानाची मानवतावादी शक्ती किती मोठी आहे. हे दाखवून देण्याचे काम ही मंडळी करत आहे…. 

          प्रसंगी त्यांनी आपल्याला रस्त्यावर उतरण्याचे जरी आव्हान केले तरी आपण त्यांच्या खांद्याला खांदा भिडऊन लाखोच्या संख्येने तयारी ठेवावी लागेल….. 

       परंतू , तत्पूर्वी देशाच्या परिस्थितीचे गांभीर्य समजून घेण्यासाठी आपली मानसिक तयारी काढावी लागेल….. 

    म्हणून वरील सर्व निर्भीड पत्रकारांचे व्हिडीओ /ऑडिओ ऐकून जागृत व्हावे….. 

          आवाहनकर्ता

          अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक, औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689