दिनेश बनकर
कार्यकारी संपादक
दखल नुज भारत 7822082216
गडचिरोली :- माननीय अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आम आदमी पक्षाला दिल्ली,पंजाब,दिल्ली एम.सि.डी.मध्ये एक हाती सत्ता मिळाली व विजय झाला तसेच गुजरात राज्यात पहिल्यादा पाच आमदार निवडून आनत विजय मिडवीला स्वछ प्रतिमेच्या जोरावर सर्व साधारण जनतेच्या मुलभूत गरजा पूर्ण करुन जनतेला न्याय देणा-या न्यायवादी विच्यारांना प्रेरीत होवून माजी उप जील्हाधिकारी खेमराज हस्ते यांनी आम आदमी पार्टी मध्ये स्वईछेने प्रवेश केला. खेमराज हस्ते यांचा पक्षाची कोटी घालून सन्मान करण्यात आला. सर्वांनी त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे, जिल्हा सचिव भास्कर इंगळे, जिल्हा महिला संयोजक मिनाक्षी खरवडे,प्रसाद खरवडे,शहर महिला संयोजक समिता गेडाम,नोमदेव पोले, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.