धानोरा /भाविक करमनकर
२४ डिसेंबर ला धानोरा येथे बिरसा मुंडा परिसरात जागतिक पेसा दिना निमित्ताने चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले यांना कार्यक्रमचि सुरुवात ध्वजारोहणने करण्यात अली माणिक शाह मडावी यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
या कार्यक्रमाला माझी जमीनदार दौलशाह बाबू मडावी देवाजी तोफा माधवजी गोटा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले त्याप्रसंगी नाजुकराव तोफा माजी तालुका काँग्रेस अध्यक्ष बाजीराव नरोटे बाजीराव वाल्को हनुमंत नरोटे सखाराम नरोटे नगरसेवक प्रदीप बोगा अनुसया कोरेटी माजी सभापती पंचायत समिती धानोरा शेवंता आलाम विमल मडावी माजी पंचायत समिती सदस्य उज्वला मडावी मंगला मडावी गणेशल आतला लालाजी परशुराम कुमोटी तुळशीराम मुकुंद मळावी गाव पुजारी गणोजी जांगी मंजुळा मडावी लक्ष्मी टेकाम ताराबाई गावडे लक्ष्मी उसेंडी अंतराम पदा आधीसह धानोरा जमीनदार तसेच 32 गावातील गाव पुजारी आणि जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती सदर प्रसंगी चर्चा सत्राचे सुद्धा आयोजन केले होते.