Day: December 25, 2022

त्रिरश्मी बुध्द विहारात गौतम बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व लोकार्पण सोहळा.

  युवराज डोंगरे/खल्लार 25 डिसेंबर 2022 रविवार रोजी दुपारी 4 वाजता गुजरात सुरत येथील प्रेमनगर उधना येथे त्रिरश्मी बुद्ध विहारा मध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि बुद्धविहाराचा लोकार्पण…

आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत 56 आपदा-मित्रांचे प्रशिक्षण पूर्ण.. — दुसरी बॅच 26 डिसेंबर पासून, इच्छुक स्वंयसेवक युवक-युवतींनी सहभाग नोंदवावा.

    सतिश कडार्ला  à¤œà¤¿à¤²à¥à¤¹à¤¾ प्रतिनिधी गडचिरोली गडचिरोली, दि.25 : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,महाराष्ट्र राज्य यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी…

स्वच्छता ही नैतिक जबाबदारी मानून काम केल्यास निश्चितच शहराचा कायापालट होईल : माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले.. — इंद्रायणीनगर परिसरामध्ये स्वच्छता मोहिमेचे आयोजन.

  दिनेश कुऱ्हाडे  à¤ªà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¥€à¤§à¥€  आळंदी : शहरात स्वच्छता अभियान व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे. शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्याची जबाबदारी केवळ सफाई कामगारांची नसून ती प्रत्येक नागरिकाची आहे. स्वच्छता ही नैतिक…

‘पेसा’ कायद्याची योग्य अंमलबजावणी झाल्यास हा कायदा वरदान ठरेल.:-आ.धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रतिपादन.. — जिमलगट्टा येथे पेसा महोत्सव संपन्न.. — जल,जंगल,जमीन आपलीच!

  रोशन कंबगौनिवार प्रतिनिधि राजाराम    राजाराम:- समाजाच्या मुख्य प्रवाहापासून आजही दूर असलेल्या आदिवासी भागातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी त्या भागाच्या सामाजिक, नैसर्गिक आणि भौगोलिक संपन्नतेसाठी करण्यात आलेला पंचायत विस्तार (अनुसूचित…

लायकी नसलेल्या विरोधकांकडून चोरांच्या उलट्या बोंबा : – सभापती अरुण चौधरी.. — खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिंदे गटातील नेत्यांवर टीका.. 

  दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी आळंदी : खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या विरोधात दहशतीचे आरोप म्हणजे लायकी नसलेल्या विरोधकांकडून चोरांच्या उलट्या बोंबा असल्याची टीका पंचायत समितीचे सभापती…

माजी उप जील्हाधिकारी खेमराज हस्ते यांचा आपमध्ये प्रवेश.

    दिनेश बनकर कार्यकारी संपादक दखल नुज भारत 7822082216 गडचिरोली :- माननीय अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आम आदमी पक्षाला दिल्ली,पंजाब,दिल्ली एम.सि.डी.मध्ये एक हाती सत्ता मिळाली व विजय झाला तसेच…

धानोरा येथे जागतिक पेसा दिना निमित्त चर्चा सत्राचे आयोजन.

    धानोरा /भाविक करमनकर    २४ डिसेंबर ला धानोरा येथे बिरसा मुंडा परिसरात जागतिक पेसा दिना निमित्ताने चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले यांना कार्यक्रमचि सुरुवात ध्वजारोहणने करण्यात अली माणिक…

हेल्थ केअर विद्यार्थ्यांनी पूर्ण केले ग्रामीण रुग्णालयात प्रशिक्षण.

    धानोरा /भाविक करमनकर    धानोरा येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चे वर्ग ११वी व १२वीत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी हेल्थ केअर विषय घेऊन आरोग्याची काळजी कशी घ्यायची…

रांगी केंद्राला पुर्ण वेळ केंद्रप्रमुख द्या :- पालकांची मागणी.

    धानोरा/भाविक करमनकर      धानोरा तालुक्यातील रांगी केंद्रातील केंद्रप्रमुखाचे पद मागील सात आठ महिन्यापासून रिक्त असल्याने येथील केंद्रावर त्याचा विपरीत परिणाम होताना दिसतो.त्यामुळे येथिल रिक्तपद लवकरात लवकर भरन्याची…

व्यवसाय शिक्षकांचा विविध मागण्यासाठी विधानभवनावर धडक मोर्चा.. — गेल्या अनेक वर्षापासून व्यवसाय शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित.. — व्यवसाय शिक्षणाचे बाजारीकरण थांबवण्याची मागणी..

  धानोरा /भाविक करमनकर     à¤°à¤¾à¤œà¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² अतिदुर्बल व वंचित, आदिवासी विद्यार्थ्यांना कौशल्याभिमुखकरून त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणाऱ्या व्यवसाय शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी राज्यातील हजारो व्यवसाय शिक्षक नागपूर हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी धडक…