कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी: पारशिवनी तालुका तिल महसूल विभागाचे तहसिलदार प्रशांत सागळे यांचे मार्गदर्शनात रात्र कालीन गस्त पथकाने बुधवार च्या पहाटे २.४५ वाजता ते ३.०० वाजता च्या दरम्यान करंभाड मार्गावर महशुल विभागांच पथकाने केलेल्या कारवाई मध्ये दोन ट्रक क्रमाक (१) एम एच२७. बि एक्स ४९०८ मध्ये २.८३ ब्रास रेतीची किमत १८७२० रुपये ची (२) दुसरे ट्रक क्रमाक एम एच४० बी एल ४०२ या ट्रक मध्ये ६ ब्रास रेती किमत३७.४४० रुपये असे प्रकारे एकुण ९ ब्रास रेती किमत ५६ हजार रुपये किमती ची रेती दोन्ही ट्रक मध्ये अवैध वाहतूक करणारे दोन्ही ट्रक ला करभाड येथे महशुल विभागाचे गस्त पथक प्रमुख नायब तहसिलदार राजाराम आडे तलाठी चौहान , माने , देशमुख या पथकाने पकडला.
दोन्ही ट्रक चे मालक निखिल गभणे राहणार खसाळा यांचे ट्रक क्रमाक एम एच४० बि एल ४०२ आणी दुसरे ट्रक मालक रामकृष्ण चौहान राहणार याचे ट्रक क्रमाक एम एच२७ बि एक्स ४९०८ असे दोन्ही टूक मालका वर महसुल अधिनियम १९६६ नुसार ४८.८ अन्वये कार्यवाही करण्यात आली आहे अशी माहिती महसूल विभागातील तहसिलदार प्रशात सांगळे यांनी दिली .