Day: November 25, 2022

नीरा नदीवरील लुमेवाडी येथील पालखी मार्गाच्या पुलाचे काम गतीने चालू आसल्याने भाविकांमध्ये आनंद…

       à¤¨à¥€à¤°à¤¾ नरसिंहपुर दिनांक: 25 प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,  लुमेवाडी तालुका इंदापूर येथील बायपास पालखी मार्गाच्या मोठ्या फुलाचे काम गतीने चालू आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी याच…

मसूर पिकाच्या बियाणे मिनिकीटचे शेतकऱ्यांना मोफत वाटप.

  डॉ. जगदिश वेन्नम संपादक गडचिरोली, दि.25 : केंद्र शासनाने कडधान्य पिकांमध्ये स्वयंपूर्णता प्राप्त करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये तूर, मसूर व उडीद या कडधान्य पिकांवर विशेष लक्ष…

शालेय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाकरीता एकविध क्रीडा संघटना पदाधिकाऱ्यांची सभा.

  डॉ. जगदिश वेन्नम प्रतिनिधी गडचिरोली, दि.25 : जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने सन 2022-23 या सत्रात विविध स्तरावर शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन…

राष्ट्रीय कृषि विकास योजना…   — प्रति थेंब अधिक पिक (सुक्ष्म सिंचन) योजने अंतर्गत महाडीबीटी प्रणालीवर नोंदणी करणेबाबत.

  डॉ.जगदीश वेन्नम संपादक  à¤—डचिरोली, दि.25 : राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पिक ठिंबकव तुषार सिंचन बसविण्यासाठी शेतक-यांना महाडीबीटी प्रणालीपर अर्ज नोंदणी करणेकरिता आवाहन करण्यात येते आहे. योजनेचे…

गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून जिल्हा नियोजन विभाग व आत्मा, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने “बचत गटांना कृषी अवजारे वाटप ” समारंभ.

  डॉ. जगदीश वेन्नम/संपादक      à¤—डचिरोली:-गडचिरोली जिल्ह्रातील शेतक­à¤¯à¤¾à¤‚ची आर्थिक उन्नती व्हावी व गडचिरोली जिल्हयातील शेतक­à¤¯à¤¾à¤‚चे जीवनमान उंचावावे या उद्देशाने गडचिरोली “पोलीस दादालोरा खिडकी” चे माध्यमातुन, विविध उपक्रम राबविण्यात येत…

श्री जे के पाल कनिष्ट विज्ञान महाविद्यालयाचा मुलींचा कबड्डी संघ जिल्हास्तरावर.

  सावली (सुधाकर दुधे) जिल्हा क्रीडा परिषद चंद्रपूर यांचे विद्यमाने निफंद्रा येथे आयोजित तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत १९ वर्षाखालील मुलींचा कबड्डी स्पर्धेत श्री जे के पाल कनिष्ट विज्ञान महाविद्यालयाचा संघ…

गडचिरोली येथे दिनांक 12 डिसेंबर ते 16 डिसेंबर पर्यंत जिल्हा कृषि महोत्सवाचे आयोजन

डॉ. जगदिश वेन्नम  संपादक गडचिरोली, दि.24: दिनांक 12 ते 16 डिसेंबर 2022 या कालावधीत गडचिरोली येथे जिल्हा कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. गडचिरोली जिल्हयातील कृषि व कृषिपुरक उद्योगांना सहाय्यभुत…

गडचिरोली जिल्ह्यातील बाल संगोपन योजनेचे प्रस्ताव आता तालुक्याच्या ठिकाणीच – जिल्हाधिकारी यांचे निर्देश.. ग्रामीण भागातील महिलांची पायपीट थांबणार

  डॉ.जगदीश वेन्नम संपादक  à¤—डचिरोली, दि.24: महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय 9 ऑक्टोबर 2013, 6 एप्रिल 2021 नुसार 0 ते 18 वयोगटातील अनाथ, निराश्रीत, एकपालक, आजाराने ग्रस्त एचआयव्ही,…

महसुल विभागाने रेती चोरुन नेणारे दोन ट्रक केले जप्त..  — करंभाड रोड अंतर्गत कारवाई.. — ५६ हजार किमतीची ९ ब्रास रेती केली जप्त.

  कमलसिंह यादव प्रतिनिधी    à¤ªà¤¾à¤°à¤¶à¤¿à¤µà¤¨à¥€: पारशिवनी तालुका तिल महसूल विभागाचे तहसिलदार प्रशांत सागळे यांचे मार्गदर्शनात रात्र कालीन गस्त पथकाने बुधवार च्या पहाटे २.४५ वाजता ते ३.०० वाजता च्या दरम्यान…