रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधि
चिमूर :- महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध ह.भ.प. प्रबोधनकार श्री निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर महाराज) यांचे जाहीर किर्तन दि.30 सप्टेंबर रोज सोमवार ला सायंकाळी 5 वाजता बि.पि.एड.कॉलेज मैदान पिंपळनेरी रोड,येथे जाहीर कीर्तन होणार असून या कीर्तनाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आव्हान भारतीय जनता पार्टी चिमूर तथा आमदार कीर्तीकुमार (बंटीभाऊ)भांगडिया यांनी केले आहे.