गोपाल पुरी यांची अल्पसंख्याक सेलच्या अंजनगाव तालुकाध्यक्षपदी निवड…

 

युवराज डोंगरे/खल्लार

खल्लार नजिकच्या शेंडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते गोपाल शंकरराव पुरी यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) अल्पसंख्याक सेलच्या अंजनगाव तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

      पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ राजेंद्र गवई, अमरावती जिल्हा महासचिव आशिष डोंगरे, दर्यापूर तालुकाध्यक्ष विष्णूभाऊ कुऱ्हाडे, अंजनगाव तालुका संघटक अभिजित अभ्यंकर, तालुका उपाध्यक्ष पंकज मोहोड यांच्या प्रमुख उपस्थितीत हि निवड करण्यात आली आहे