निधन वार्ता…

पारशिवनी:-

     नरेंद्र सहकारी जिनींग पारशिवनी चे संचालक संजयभाऊ गुणवानसिंग व्यास वय ५० वर्ष यांचे बुधवारला दुपारी १ वाजता अचानक निधन झाले.

      त्याचा अंतिम संस्कार आज गुरुवारी सकाळी ११ वाजता पारशिवनी येथिल काशीघाट येथे करण्यात येणार आहे.

         अंतीम संस्काराला आप्तपरिवार व सर्व स्नेही उपस्थित राहणार आहेत.