कर्दनकाळ सुरू,”दिक्षाभुमीसह, अंबाझरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी,प्रभावी संघर्ष करुया…

           जोपर्यंत आपण समाजाला एकत्रित करून संघर्ष करीत नाही तोपर्यंत मनूवाद्यी व्येवस्थेचे गुलाम व समाज घातकी हे समाजाला गुलामीत आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. 

      बौद्ध बांधवांची मनूवादी व्येवस्थेने परीक्षा घेतली.बौद्ध बांधव जे गर्वाने म्हणतो,”हम भिमराव की बेटी हून/बेटा हून/हमसे जो टकरायेगा मट्टी हे मिल जाएगा,..‌

       तशी धास्ती मनूवादी व्येवस्थेला आहे यात शंका नाही, माया बाप 1800 शे.च्या काळात 52 मुंडके उडवण्याची क्षमता बाच्या तलवारीत होती.पण आज मनूवादी व्येवस्थेचे गुलाम छुप्या मार्गाने तुमचा काटा काढतात…(त्याला म्हटले जाते गणिमी कावा) 

         डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे मनूवादी व्येवस्थेचे कर्दनकाळ ठरले होते. 

      म्हणूनच नागपूर येथील अंबाझरी वरिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे मनूवादी व्येवस्थेचे दलाल असलेल्यांनी छुप्या पद्धतीने पाडुन,”बौद्धजन मेले कि जीवंत आहेत,याची परीक्षा घेतली.

         नागपुरच्या बौद्ध समाजालाच नव्हे तर भारतातल्या सर्व बौद्ध बांधवांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची झळ बसली नाही.ज्यांनी ज्यांनी दखल घेतली तेही अपयशी ठरले.

        “दाल मे कुछ काला बनाके गप्प बसले,.याचाच फायदा घेऊन दिक्षा भुमी कृत्य घळवीले.त्या कृत्याचा विरोध,१ जुलैला बौद्ध बांधवांनी दिक्षा भुमीवर दर्शवीला होता.

         सरकार व डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने वेळ साधून घेतली,काम बंद केले.पण दिक्षाभुमी वरील केलेले खड्डे अद्यापही बुजवले नाही.

          महाराष्ट्र शासनाने,आम्हीं शांत बसलोय समजु नये.आणि हो बौद्ध बांधवांनो तुम्ही झोपेत राहु नये…

         आर.एस.एसला दिक्षाभुमी खटकत आहे.नागपूरच्या बौद्ध बांधवांनी झोपेतून जागे झाले पाहिजे व सारा भारतीय बौद्ध बांधव जागा करून,मेलेली भिम विचार ताकद पुनश्च जिवंत केली पाहिजे आणि दिक्षाभुमी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक अंबाझरी वाचवण्यासाठी पुढे आले पाहिजे.

      “मी येणार,तुम्ही पण या…

        क्रांतिवीर मानकर

       भारतीय गनराज्य गर्जना

                      9881326871