अकोट प्रतिनिधी

अकोट तालुक्यातील मुंडगाव, पाथर्डी मार्गावर एका शेतात शनिवार २५ जून रोजी सकाळच्या सुमारास हरणाच्या पिल्लावर श्वानांनी हल्ला चढवला.या हल्ल्यात हरीण जखमी झाले.हि माहिती पत्रकार स्वप्निल सरकटे यांना गावातील एका युवकाने माहिती दिली.त्यांनी ताबडतोब गावातील दोन युवकासह शेतात धाव घेत त्याचे श्वानांपासून रक्षण केलं.व जखमी अवस्थेतील त्या हरणाच्या पडसाला मुंडगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेण्यात आले.त्यानंतर वनविभागाला माहिती देऊन वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आले.यावेळी कर्मचारी सोमंत रजाने,वानखडे, तसेच गावातील युवक योगेश अंबळकार, निलेश सरकटे, विकास सरकटे, सामाजिक कार्यकर्ते सचिन सरकटे, पत्रकार स्वप्नील सरकटे आदी उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com