
ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
प्रबोधनकार कला साहित्य संघ वर्धा च्या वतीने आयोजित दुसरे प्रबोधनकार साहित्य कला संमेलनात प्रबोधनकार संघटनेचे भंडारा जिल्हा अध्यक्ष कवी, गायक ,प्रबोधनकार, संगीतकार भावेश कोटांगले यांना स्मृती चिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित केले.
तसेच साकोली तालुका अध्यक्ष धनंजय धकाते, साकोली तालुका समनव्यक उमेश भोयर, केंद्रीय संयोजक प्रबोधनकार मनोज भाऊ कोटांगले, सडक अर्जुनी महासचिव पुण्यशील कोचे यांचा सुद्धा स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.