नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

 

 साकोली-प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघटना भंडारा जिल्हा अध्यक्ष तथा जनजागर कलापथक संच एकोडी चे संचालक भावेश कोटांगले यांचा सत्कार कलापथक संचातील सर्व कलावंतांनी मिळून शर्ट देऊन सन्मानित केले.

       15 वर्षा पासून सातत्याने जनजागर कलापथक संचात सोबत ठेवून विविध विषयांवर पथनाट्य करायला सोबत नेऊन मार्गदर्शन करीत असतात. कलावंतांना न्याय मिळवण्यासाठी नेहमी आंदोलन मोर्चे काढणे, शासनाचे विविध योजनेचा लाभ कलावंताना झालं पाहिजे या साठी नेहमी प्रयत्न करीत असतात. व एकोडी ग्रामपंचायत सदस्य म्हणून विजयी झाल्याबद्दल

 

   कलापथक संचा तर्फे सत्कार करण्यात आला.

 त्यामध्ये यशवंत बागडे, अरविंद शिवणकर, बालू भुजाडे, सोनू मेश्राम, विनोद मुरकुटे, सोनू लाडे, ईश्वर धकाते,संदीप कोटांगले ,अर्चना कान्हेकर ,संजय टेम्भुरने उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com