कमलसिंह यादव

 प्रतिनिधी

 

पारशिवनी:- कन्हान हनुमान नगर येथे आठवडी बजारात भाजीपाला घेण्यासाठी मोटार सायकल धारक गेले असता,त्यांची मोटार सायकल चोरट्यांनी लंपास केली असल्याची धक्कादायक घटना आज घडली.

उभी केलेली मोटार सायकल सदर ठिकाणी दिसुन न आल्याने ठिकठिकाणी शोध केली असताना दिसून न आल्याने मोटर सायकल अज्ञात चोरट्या चोरुन नेली असल्याची खात्री झाली.

मोटार सायकल चोरी संबंधाने पो.स्टे.कन्हानला 23 डिसेंबर रोजी तक्रार दाखल केली.मोटार सायकल मालक कैलाश सखाराम बळवाईक वय – 34 वर्ष रा.राधाकृष्णा नगर येथील रहिवासी आहेत.

बजाज कंपनीची 100 सी.सी. डिस्कवर मोटार सायकल लाल पट्टे व काळ्या रंगाची होती,सदर गाडीचा क्र.MH – 40 – 4586 असा आहे.

अपराध क्रमाक 748/22 असून भांदवी कलम ३७९ अन्वये कन्हान पोलिस स्टेशनला नोद गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा पुढील तपास पो. हवा.करीत आहेत.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com