प्रेम गावंडे
उपसंपादक
दखल न्यूज भारत
हॉकी प्रमोटर असोसिएशन चंद्रपूर आणि डेव्हलपमेंट अँड रिसर्च एज्युकेशन मल्टीपर्पज सोसायटी (ड्रीम) चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कुणाल घोटेकर यांच्या जन्मदिनानिमित्त चंद्रपूर हॉकी लीग स्पर्धेचे आयोजन दिनांक 25 ते 27 डिसेंबर 2022 ला डॉ. आंबेडकर महाविद्यालय चंद्रपूर यांच्या पटांगणावर आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी होत आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन 25 डिसेंबर 2022 सकाळी 9 वाजता होणार तसेच स्पर्धेचा अंतिम सामना 27 तारीख सायंकाळी 4 वाजता होणार आहे.