Day: December 24, 2022

जनजागर कलापथक संचा तर्फे भावेश कोटांगले यांचा सत्कार.

    नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले    à¤¸à¤¾à¤•ोली-प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघटना भंडारा जिल्हा अध्यक्ष तथा जनजागर कलापथक संच एकोडी चे संचालक भावेश कोटांगले यांचा सत्कार कलापथक संचातील सर्व कलावंतांनी…

शाश्वत विकासासाठी आदिवासींच्या क्षमता अभ्यासा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी     — गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्तविद्यमाने ‘आदिवासी विकास, पूर्वनिरीक्षण आणि पुढचा मार्ग ’ या विषयावरील कुलगुरू संमेलन.

  डॉ.जगदीश वेन्नम    à¤¸à¤‚पादक नागपूर, दि.24 : आदिवासी घटकांमधे खुप क्षमता आहेत त्यांचा वापर करून शाश्वत विकास साधण्यासाठी नियोजन करा, अशा सूचना राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी नागपूर…

खल्लार पोलिसांची वरली व अवैध गुटखा विक्रेत्यावर धाड…     — दोघांविरुध्द गुन्हा दाखल.

  युवराज डोंगरे/खल्लार खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील कोकरडा व कसबेगव्हाण येथील वरली व अवैध गुटखा विक्रेत्यांवर खल्लार पोलिसांनी काल दि 23 डिसेंबरला धाड टाकून दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. खल्लार…

स्थानिक गुन्हा शाखेंनी चाकू जप्त करून आरोपीला केली अटक . — पोलिस अधीक्षक यांच्या आदेशानुसार राबविली होती मोहीम..

      कमलसिंह यादव       à¤ªà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€   पारशिवनी:- तालुक्यातील स्थानिक गुन्हे शाखा पथक यांनी पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांचे आदेशाने शुक्रवार दिनांक २३/१२/२२ चे रात्रि ११ वा पासून…

बजाज कंपनीची मोटार सायकल चोरट्यानी केली लंपास… — हनुमान नगर बाजार चौकातील घटना.. 

  कमलसिंह यादव  à¤ªà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€   पारशिवनी:- कन्हान हनुमान नगर येथे आठवडी बजारात भाजीपाला घेण्यासाठी मोटार सायकल धारक गेले असता,त्यांची मोटार सायकल चोरट्यांनी लंपास केली असल्याची धक्कादायक घटना आज घडली. उभी…

बाबुलवाडा येथिल जि.प.प्राथमिक शाळा येथे परमपुज्य साने गुरुजी जयंती कार्यक्रम संपन्न .

  कमलसिंह यादव   प्रतिनिधी पारशिवनी :- पारशिवनी तालुका तिल आमगाव बाबुलवाडा ग्राम पंचायत हद्दीतिल बाबुलवाडा गाव येथिल जिल्हा परिषद.प्राथमिक शाळा बाबुळवाडा येथे परमपुज्य साने गुरुजी उर्फ पांडुरंग सदाशिव साने…

कालिदास वाडेकर यांच्या प्रयत्नांतून चाकण मच्छी मार्केट समोरील खड्डे बुजविले.

  दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी   चाकण : चाकण शहरातील माणिक चौक ते मुटकेवाडी दरम्यान मच्छी मार्केट समोरील दोन एकत्र येणाऱ्या रस्त्यांच्या मध्यभागी अनेक महिन्यांपासून पडलेले मोठमोठे खड्डे बुजविण्यात आले. …

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचा जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या आंदोलनास सक्रिय पाठिंबा.

  युवराज डोंगरे/खल्लार 2005 नंतर नोकरीला ला गलेल्या कर्मचा-यांना, शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू नाही . जुनी पेन्शन लागू होण्याकरीता जुनी पेन्शन हक्क संघटना शिक्षकांना कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन या मागणी…

गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन “भव्य रोजगार मेळाव्याचे” आयोजन.

  डॉ जगदीश वेन्नम    à¤¸à¤‚पादक        à¤—डचिरोली:गडचिरोली जिल्हयातील सुशिक्षीत बेरोजगार युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन मा. पोलीस…

पोलीस पाटील कृती समितीने दिले उपमुख्यमंत्र्यांना निवेदन…     —10 जानेवारी आधी लावणार बैठक..

  कमलसिंह यादव   प्रतिनिधी  à¤ªà¤¾à¤°à¤¶à¤¿à¤µà¤¨à¥€ -: – 24/12/2022 महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील कृती समिती 2022 च्या वतीने राज्यातील पोलीस पाटीलांचे प्रलंबीत मागण्यांचे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री व गृह व वित…