कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी:-पारशिवनी तालुका तिल आमडी ते पारशिवनी रोड वर धरम कांटा समोर बेजाब बदार कार चालकाने निष्काळजी पणाने स्विप्ट कार चालकाने आज बुधवार सेदिंनाक२३/११/२०२२ पारशिवनी पोलीस स्टेशन येथील कार्यरत पोलीस शिपाई जयंत विष्णु शिरेकर वय ३९ वर्षे यांचे २३ नोव्हेंबर रोजी रात्री ८-३० दरम्यान अपघातात निधन झाले.
मिळालेल्या माहितीनुसार हकीकत अशाप्रकारे आहे की आमडी फाटा नया कोण महामार्गावर धरमकाटा समोर 23 नोव्हेंबर रोजी कार व ट्रकच्या किरकोळ अपघात झाला असल्याने त्यात पंचनामा करण्याकरिता पोलीस हवालदार जयंत शिरेकर व पोलीस शिपाई रुपेश राठोड हे घटनास्थळी गेले असता तेव्हा इतर सामान्य नागरिक घटनास्थळी उपस्थित होते.
दरम्यान आमडी फाटा कडून अति वेगाने निब्काळ जी पणाने स्वीप्ट कार क्रमांक एम.एच. ४० सी.एच ६३९३ ही अतिगतीने आली व तेव्हा चालकाचे नियंत्रण सुटल्याने रोडवर असलेल्या पोलीस हवालदार जयंत शिरेकर व अन्य इतरांच्या गर्दीत टाकली तेव्हा पोलीस हवालदार जयंत शिरेकर हा गाडीत आल्यामुळे गंभीर जखमी होवून जागीच मृत्यू झाला तर अन्य गंभिर घायल अमोल कनोजे पारशिवनी,व संदीप तिजोरे मेहंदी व आकाश काबळे राहणार मेहंदी राहणारे गंभिर जखमी झाले तिन्ही लोकाना त्याना शासकीय मेडिकल हॉस्पिटल नागपूर येथे पुढीलउपचारासाठी दाखल करण्यात आले. किरकोळ जख्मी समाज सेवक गौरव पनवेलकर , नगर सेवक सागर सायरे ,प्रकाश तिजारे यांना उपचार करून सुट्टी दिली स्विष्ट डिजायर कार क्रमाक एम एच ४० सि एच ६३९३ पोलीसात जमा केली असून चालक फरार झाला आहे. पुढील तपास पारशिवनी पोलीस करीत आहे.