कै.निळकंठराव शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालयात पोलीस भरती आणि युवकाना मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न.
उमेश कांबळे ता प्र भद्रावती- भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित कै.निळकंठराव शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालय वरोरा येथे तरुणांना पोलीस भरती संदर्भात माहिती प्राप्त व्हावी या दृष्टिकोनातून…