जाहिरात…
*
GIMATEX इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडच्या आ.संचालकांद्वारे,आ.पदाधिकाऱ्यांद्वारे,आ.कर्मचारी वृंदाद्वारे,. “दिपावली उत्सवा निमित्ताने,देशातील सर्व नागरिकांना,बंधू भगिनींना,स्नेहींना मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा!..
**
सुंदर व सुरेख आयुष्याचा पर्व म्हणजे दिवाळीचा सण…
हा सण एकमेकांच्या आनंदात भर घालतो… एकमेकांच्या मनात मैत्री भाव निर्माण करतो,एकमेकांच्या वैभवासाठी मने खुले करतो..
अशा या दिपावली सण उत्साह निमित्ताने भारत देशातील सर्व नागरिकांना,बंधू भगिनींना,आप्तपरिवारातील नातेवाईकांना,स्नेहींना,…
त्यांच्या उत्तरोत्तर प्रगती करिता व कल्याणाकरिता.. तद्वतच निरोगी आयुष्याकरिता,सुख व समृद्धीकरिता….
मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा!
*
शुभेच्छूक
आ.सर्व संचालक तथा पदाधिकारी/कर्मचारी वृंद…
*
जाहिरात संकलन
जाकीर सैय्यद
जिल्हा प्रतिनिधी वर्धा