चेतक हत्तीमारे

जिल्हा प्रतिनिधी

 

भंडारा : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन एनजीपी 4511 भंडारा तालुका ग्रामपंचायत कर्मचारी यांची शनिवार दि. 24/09/2022 ला दुपारी 12.00 वाजता ग्रामपंचायत बेला येथे सर्वसाधारण सभा घेण्यात आली. सभेच्या विषय सुचीनुसार भंडारा तालुका कार्यकारणी नव्याने पुनर्गठन करण्यात आली. सदर भंडारा तालुका समितीमध्ये पंचायत समिती क्षेत्रानुसार 20 प्रमुखांची एकमताने निवड करण्यात आली. त्या 20 प्रमुखांमधूनच तालुका अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव , सहसचिव व कोषाध्यक्ष यांची एकमताने निवड करण्यात आली. भंडारा तालुकाच्या अध्यक्षपदी ग्रामपंचायत टेकेपार (मा.) येथील ग्रामपंचायत कर्मचारी शरद शामराव कायते यांची एकमताने निवड करण्यात आली.

 

भंडारा तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेची कार्यकारिणी खालील प्रमाणे

1) श्री. शरद कायते – अध्यक्ष – 8308372147

2) श्री. आशिष बालपांडे – उपाध्यक्ष – 8551866128

3) श्री. सुनिल माकडे – सचिव – 9823676351

4) सौ. माहेश्वरी फंदे – सहसचिव – 9529082205

5) श्री. बबन बांते – कोषाध्यक्ष – 9764424213

 

निवड करण्यात आलेले पंचायत समिती क्षेत्रनिहाय संपूर्ण सदस्य –

मुरलीधर शहारे, माणिक लांबट , ईश्वर निंबार्ते, महेश कागदे, कैलास चामलाटे, लोकेश तुमसरे, हरीश शेंडे, सचिन आखरे, श्रीकांत निंबार्ते, धम्मपाल चवरे, ज्ञानेश्वर मेश्राम, अमृत आंबीलढुके, जयपाल सेलोटे, खुशाल चोले, रामेश्वर खराबे, दामू गंथाळे, निशांत वैद्य, रतन टांगले यांची सदस्य पदी निवड करण्यात आली याप्रसंगी संपूर्ण ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com