दिं.२४ सप्टेंबर ०२२
सावली (सुधाकर दुधे)
– भारतीय जनता पार्टी तालुका सावलीच्या वतीने देशाचे लाडके पंतप्रधान मान.नरेंद्र मोदी जी यांच्या वाढदिवसानिमित्त पंधरवडा सेवा सप्ताह कार्यक्रम निमित्ताने हरांबा येथे शेतकरी किसान योजना नवीन नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी तालुकाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चाचे अविनाश पाल, माजी पं. स. उपसभापती देवराव साव. मुद्दमवार, माजी बांध. सभापती संतोषभाऊ तंगडपलीवार,माजी.पं.स.गणपत जी कोठारे, माजी सरपंच सुखदेव बोदलकर, उपसरपंच जितेश सोनटक्के, छगन जी मुद्दमवार भाजपा कार्यकर्त, किशोर कुनघाडकर भाजपा कार्यकर्ता, कोंडयाजी बोदलकर भाजपा कार्यकर्ता, आशिष भांडेकर भाजपा कार्यकर्ता, वासुदेव सातपुते भाजपा कार्यकर्ता, गुरुदेव पिपरे भाजपा कार्यकर्ता, प्रदिप कुकुडकर भाजपा कार्यकर्ता, पंकज भोयर भाजपा कार्यकर्ता,तसेच अनेक भाजपाचे पदाधिकारी व युवा कार्यकर्ते उपस्थित होते.