Day: September 24, 2022

हाजी मोहमंद रफीक ,पत्रकार संघ के अध्यक्ष उमरा के लिए रवाना।।

  सैय्यद झाकीर जिल्हा प्रतिनिधी वर्धा    à¤¹à¤¿à¤‚गणघाट, स्थानीय शिवाजी वार्ड ,निवासी हाजी मोहमंद रफीक भाई पत्रकार संघ के अध्यक्ष ता0 24 । 9 । 20 22 । शनिवार सुबह…

भंडारा तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी शरद कायते यांची एकमताने निवड…. भंडारा तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेची नवीन कार्यकारिणी गठीत

  चेतक हत्तीमारे जिल्हा प्रतिनिधी   भंडारा : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन एनजीपी 4511 भंडारा तालुका ग्रामपंचायत कर्मचारी यांची शनिवार दि. 24/09/2022 ला दुपारी 12.00 वाजता ग्रामपंचायत बेला येथे…

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य अधिवेशन दि. १८ ते २० सप्टेंबर ला संपन्न!

  ऋषी सहारे संपादक   आरमोरी:- भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा अधिवेशनानंतर पक्षाच्या घटनेप्रमाणे दर ३ वर्षांनी राज्याचे अधिवेशन होत असते. यावेळी पक्षाचे २४ वे राज्य अधिवेशन दि. १८ ते २०…

आरमोरी तालुक्यासह शहरातील विजेची समस्या लवकर निकाली काढा. —–  132kv क्षमतेचा विजकेंद्र स्थापित करा.  भा.ज. यु. मो.ता. अध्यक्ष पंकज खरवडे यांची मागणी.

    ऋषी सहारे संपादक   आरमोरी-      à¤—डचिरोली जिल्ह्यातील आरमोरी हे सर्वात मोठी बाजारपेठ व तालुक्याचे ठिकाण आहे. मागील अनेक वर्षापासून आरमोरी शहराला तसेच तालुक्यातील खेडेगाव यांना विजेच्या…

आरमोरी गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर मोठा अपघात होण्याचा धोका… प्रहार ची तात्काळ मार्गाची दुरुस्ती मागणी ,अन्यथा आंदोलन चा इशारा.

  ऋषी सहारे संपादक   आरमोरी ते गडचिरोली हा राष्ट्रीय महामार्ग अत्यंत उखडलेला असुन वाहतूक करणाऱ्यांना वाहणधारकांना या ३४ कि.मी.मार्गाने प्रवास करतांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे मोठा अपघात…

आप च्या मेळाव्याला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.. चंद्रपूर जिल्ह्यात 5000 यूवाना आप मध्ये जोडनार – मयूर राईकवार..    चंद्रपुर मध्ये सुद्धा आलेत 50 खोके तरी जनता कशी काय ओके – अजिंक्य शिंदे

    ऋषी सहारे संपादक          à¤¦à¤¿à¤¨à¤¾à¤‚क 23 सप्टेंबर 2022 रोजी आम आदमी पार्टी चे सर्वे सर्वा अरविंद केजरीवाल यांच्या 130 करोड़ जनतेला जोडण्याच्या संकल्प यूथ विथ…

हरांबा येथे शेतकरी किसान योजना नवीन नोंदणी शिबिरांचे आयोजन…  किशोर वाकुडकर यांचा पुढाकार                     भारतीय जनता पार्टी तालुका सावलीच्या वतीने हरांबा येथे शेतकरी किसान सन्मान योजना नवीन नोंदणी अभियान….

    दिं.२४ सप्टेंबर ०२२   सावली (सुधाकर दुधे)   – भारतीय जनता पार्टी तालुका सावलीच्या वतीने देशाचे लाडके पंतप्रधान मान.नरेंद्र मोदी जी यांच्या वाढदिवसानिमित्त पंधरवडा सेवा सप्ताह कार्यक्रम निमित्ताने…

आष्टी येथे विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन.

  उपसंपादक/अशोक खंडारे    à¤®à¤¹à¤¾à¤¤à¥à¤®à¤¾ ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय आष्टी येथे जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी गडचिरोली यांच्या निर्देशानुसार नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स करिता परिसंवाद आयोजित करण्यात आला…

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने विविध मान्यवरांचा सन्मान… जिद्द, मेहनत, चिकाटी, परिश्रमातून समाजकार्याला मिळते प्रेरणा : राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे

  प्रितम जनबंधु संपादक   भंडारा : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य सरचिणीस संजीव भांबोरे यांच्या उपस्थितीत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विविध मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला.…

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये जी. प. शाळेचे सुयश.

  सावली (सुधाकर दुधे)  -तालुक्यातील पाथरी नगरी परिसरातील मध्यवर्ती ठिकाण असून इथे शिक्षण व्यवस्थे करिता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद हायस्कुल, व संत तुकाराम कनिष्ठ महाविद्यालय आहेत. विद्यार्थ्याच्या…