महाविकास आघाडी तर्फे दर्यापूर मध्ये बदलापूर येथे घटनेचा तिव्र निषेध…

युवराज डोंगरे/खल्लार 

       उपसंपादक

          महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष ,व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व घटक पक्ष मिळून आज (24) ऑगस्टला दर्यापूरात शिवाजी चौक येथे बदलापूर येथील झालेल्या घटनेच्या निषेधार्थ तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून तिव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

         यावेळी दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे, युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील गावंडे,शिवसेना तालुका समन्वयक बबन विल्हेकर,युवक काँग्रेसचे नितेश वानखडे,शिवसेनेचे दर्यापूर तालुकाप्रमुख सुनिल डिके, युवासेना जिल्हा सरचिटणीस प्रतिक राऊत,ईश्वर बुंदेले,शिवानंद चव्हाण,निलेश पारडे,शिवाजी देशमुख,नितीन गावंडे,जगदीश विल्हेकार,आतिश शिरभाते,पंकज रेखे,तसेच महविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.