यमुताई पिलारे यांचे दुःखद निधन…

पंकज चहांदे

तालुका प्रतिनिधी

दखल न्यूज भारत

देसाईगंज :- येथील पिलारे अनाज भंडार चे संचालक टिकाराम व इंद्रजीत उर्फ बाळू पिलारे यांच्या मातोश्री सौ. यमुताई यशवंत पिलारे यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी हृदयविकाराने दि. २३ जुलै २०२४ रोजी पहाटे ३.१५ वाजताच्या सुमारास दुःखद निधन झाले.

          त्यांचे पश्चात २ मुलं, ४ मुली, सुना, जावई, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.