सावली(सुधाकर दुधे)
सावली तालुक्यातील जिबगांव येथील ग्रा.पं.सदस्य राकेश गोलेपल्लीवार यांचे सुपुत्र हे अगंणवाडी क्र.२ मध्ये शिकत असलेल्या कु.अद्वय राकेश गोलेपल्लीवार यांचा वाढदिवस होता.त्यांच्या वाढदिवस अंगणवाडीतील सर्व मुलांसोबत केक कापुन साजरा करण्यात आले.त्यासोबतच प्रमुख मान्यवर आरोग्य सेवक आर.वि.देवकते व ग्रा.प.सदस्य राकेश गोलेपल्लीवार याचे हस्ते बास्केट व बाटल वितरीत करण्यात आले. अनोखा पाचवा वाढदिवस विध्यार्थानमध्ये साजरा करण्यात आले असल्याने विध्यार्थानमध्ये आनंदमय वातावरन दिसुन आले.त्यावेळी उपस्थित आरोग्य सेवक आर वी देवकते,ग्रा प सदस्य राकेश गोलेपल्लीवार,बाबुराव गोलेपल्लीवार,उमेश गोलेपल्लीवार,अंगणवाडी मदतनीस सौ लता भोयर,ग्रा प आपरेटर आशिष गडपल्लीवार,ग्रा प शिपाई सुरेश भोयर,सौ आशाबाई नामदेव डांगे,सौ अपर्णा राकेश गोलेपल्लीवार,सौ प्राजक्ता उमेश गोलेपल्लीवार, आदी मान्यवर विध्यार्थी उपस्थित होते