कार्यकारी संपादक// उपक्षम रामटेके

मागील पाच दिवसापासून कोट गाव येथील जनता पिण्याच्या पाण्यामुळे त्रस्त असून पिण्याच्या पाण्यासाठी त्यांची वणवण चालू आहे.मागील चार दिवसापासून नळाला पाणी येत नसल्यामुळे कोटगाव येथील जनता कमालीची हैराण झाले असून त्यांचा संपूर्ण मनस्ताप महावितरण विभागावर आहे.

गावाची समस्या लक्षात घेता मागील चार दिवसापासून ग्रामपंचायतचे सदस्य महावितरण विभागाला फोन करतात परंतु नेरी विभाग येथील अभियंता व या क्षेत्राला लाभलेल्या लाईनमेन उडवाउडवीचे उत्तर देतात.महावितरणच्या या अप्रत्यक्ष असहयोग शापामुळे ग्रामपंचायत सभासदांची कोणती चुकी नसताना गावकऱ्यांच्या रोषाला गावातील ग्रामपंचायत सदस्यांना सामोरे जावे लागत आहे.

जर आज नळाला पाणी आले नाही तर उद्या नेरी येथे महावितरण ऑफिस वर गावकऱ्यांचा मोर्चा धडकणार असून काही झाल्यास सर्वस्व जबाबदारी ही महावितरण विभागाची असेल असे पुढे आले आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com