सैय्यद जाकीर जिल्हप्रतिनिधि वर्धा। हिंगणघाट,
गत दी0 21। 06। 20 22। चे सकाळी 06 वाजता चे दरम्यान फिर्यादि ,श्रीमती अंगूरी बाई गुलाब सिंग चितोड़िया, वय 63 वर्ष धंदा ,कोचर वार्ड हिंगणघाट ही शौचालय कडून घरी येत असता ,तीन इस्मानि त्यांचे जवड येवून त्यांनी फिर्यादि चे कानातील दोन नग सोन्याचे काना तिल बाली व एक नग नाकातिल नथनी असे 13 ग्राम वजन ऐकून 50,000 रु, माल जबरिने हिस्काउन नेल्या बाबत ची तकरार प्राप्त झाल्याने फिर्यादि चे तोडी रिपोटवरुन पो,स्टे ला अपराध क्र0 0746।20 22 कलम 392, 506,34 भा द वि प्रमाने गुन्हा नोंद करण्यात आला। हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाने ,हिंगणघाट शहर व लगत चे परिसरात माहिती घेऊन अनोळखी अरोपितांचा शोध घेतला सदर गुह्यतिल आरोपी हे शास्त्री वार्ड, हिंगणघाट येथील रेल्वे उड़ान पुलाचे खाली वावर ताना मिड्डन आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली ,त्यात जबरिने चोरुं न नेले ले दागीं ने 13 ग्राम असा ऐकून 50,000रु मिडवून आले विचार पूस करतानी त्यांनी त्यांचे नाव 1, प्रज्वल सुनील कडू वय 18 वर्ष ,रा तेलंगखेड़ी,तहसील कार्यालय चे मागे हिंगणघाट। 2, अभिषेक भैयाजी वरभे वय 19 वर्ष, रा ,चिमटे बाबा ग्राउंड ,कोचर वार्ड, हिंगणघाट। 3 , आकाश घलजी घोड़किया वय 19 वर्ष ,रा चिमटे बाबा ग्राउंड ,कोचर वार्ड हिंगणघाट। असे सांगितले ,त्यांनी नमूद गुन्हा केल्याची कबूली दिली ।पुढील तपास सुरु आहे ।सदरची कामगिरी दिनेश कदम, उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगणघाट, पो,नि कैलाश पुंडकर पोलीस स्टेशन हिंगणघाट, यांचे मार्गदर्शनात पो उपनि,पपपीन रामटेके, डी0बी0 पथकाचे पो हवा,शेखर डोंगरे, नापोशी, निलेशतेलराधे, सचिन घेवन्दे,विशाल बंगाले, सचिन भारशंकर, पोशी भारत बुतलेकर यांनी केली आहे ।